Ferfar #545 · निळेली
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 76
- Talathi
- सुरज वसंत भांदिगरे
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
बाजुस नमुद मिळकती मधील खातेदार चंद्रकांत भाऊ धुमक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सिंधुदुर्ग शाखा माणगाव ता-कुडाळ जि-सिंधुदुर्ग यांचेकडून रक्कम रु.3,00,000/-(अक्षरी रुपये तीन लाख रुपये मात्र) कर्ज घेतले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सिंधुदुर्ग शाखा माणगाव ता-कुडाळ जि-सिंधुदुर्ग यांच्याकडील पत्र क्र. जा.क्र.48/15/38 सिंधुबँक/2026-2027 दिनांक .13/07/2026 दस्त क्र.6196 ची प्रत पाहुन बाजुस नमुद सर्वे नं. 76 च्या इतर हक्कात चंद्रकांत भाऊ धुमक यांच्या हिश्श्यावर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सिंधुदुर्ग शाखा माणगाव ता-कुडाळ जि-सिंधुदुर्ग यांचा रक्कम 3,00,000/-(अक्षरी रुपये तीन लाख रुपये मात्र) चा बोजा दाखल करण्यासाठी नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.