Ferfar #3169 · नेरुर कर्याद नारुर
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
वसुली व विक्री अधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. सावंतवाडी व्दारा सर्वोदय सहकारी पतसंस्था मर्या. माणगाव ता-कुडाळ जि-सिंधुदुर्ग यांनी बाजूस दाखल मिळकती मधील कर्जदार सुनिल सखाराम म्हाडगुत यांचे नावे थकबाकी बोजा नोंद होणेकरिता पत्र दिले की, वसुली व विक्री अधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. सावंतवाडी व्दारा सर्वोदय सहकारी पतसंस्था मर्या. माणगाव ता-कुडाळ जि-सिंधुदुर्ग यांचे कडील वसुली प्रमाणपत्र जा.क्र.सनिकु/अ/का.क.१०१दाखला//सन२०२५/१४००/२०२५ तसेच जावक क्र.सिजिसपफेसा/१५६/बोजा नोंद आदेश/८१/२०२६-२७ दि. ०४/०६/२०२६ प्राप्त झाले वरून बाजूस दाखल मिळकती मधील कर्जदार सुनिल सखाराम म्हाडगुत यांचे नावे कर्ज रक्कम रुपये १,९५,३११/- ( एक लाख पंचान्नव हजार तीनशे अकरा रु.) चा बोजा नोंद ठेवणेकरिता नोंद केली असे.