सातबारा Watch

← पुळास

Ferfar #1036 · पुळास

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
126/10, 126/11, 126/9, 128/12, 128/4
Talathi
सुरज वसंत भांदिगरे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 बाजूस नमूद मिळकत ही सुनिती दुर्गाराम सावंत यांच्या नावे दाखल असून त्यांनी सर्वोदय सहकारी पतसंस्था मर्या. माणगाव सहकार वैभव माणगाव ता.कुडाळ , जि.सिंधुदुर्ग यांचेकडून रक्कम रुपये 66,000/- (सहासष्ट हजार रुपये मात्र) कर्ज घेतले होते. सदर सर्वे नंबर 126/9, 126/10,126/11,128/4 वरील कर्जाची त्यांनी पूर्णफेड केलेली असून सर्वोदय सहकारी पतसंस्था मर्या. माणगाव सहकार वैभव माणगाव ता.कुडाळ , जि.सिंधुदुर्ग यांचेकडील पत्र जा.क्र. सर्वोदय/40/13/2025-26 दि. 07/11/2025 प्राप्त झालेवरून इतर अधिकारातील सर्वोदय सहकारी पतसंस्था मर्या. माणगाव यांच्या नावे दाखल असलेला सर्वोदय सहकारी पतसंस्था मर्या. माणगाव सहकार वैभव माणगाव ता.कुडाळ , जि.सिंधुदुर्ग यांचेकडून रक्कम रुपये 66,000/- (सहासष्ट हजार रुपये मात्र) चा बोजा कमी करणेसाठी नोंद केली.