सातबारा Watch

← पुळास

Ferfar #1038 · पुळास

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
61/2/1
Talathi
सुरज वसंत भांदिगरे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 बाजूस नमूद मिळकत ही हरिचंद्र विठ्ठल नार्वेकर यांच्या नावे दाखल असून त्यांनी श्री महादेवाचे केरवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या. केरवडे क. नारूर ता.कुडाळ , जि.सिंधुदुर्ग यांचेकडून रक्कम रुपये 50,000/- (पन्नास हजार रुपये मात्र) कर्ज घेतले होते. सदर सर्वे नंबर ६१/२/१ वरील कर्जाची त्यांनी पूर्णफेड केलेली असून महादेवाचे केरवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या. केरवडे ता.कुडाळ , जि.सिंधुदुर्ग यांचेकडील पत्र जा.क्र. 2237/2026 दि.03/10/2026 प्राप्त झालेवरून इतर अधिकारातील हरिचंद्र विठ्ठल नार्वेकर यांच्या नावे दाखल असलेला श्री महादेवाचे केरवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या. केरवडे ता.कुडाळ , जि.सिंधुदुर्ग यांचेकडून रक्कम रुपये 50,000/- (पन्नास हजार रुपये मात्र) चा बोजा कमी करणेसाठी नोंद केली.