Ferfar #1456 · वाडोस
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहुन घेणार : आय.सी.आय.सी.आय.बँक शाखा कुडाळ, कुडाळ
लिहुन देणार : सरस्वती गणपत बिले रा. वाडोस गट नंबर/ सर्वे नंबर 84अ/6, 91क, 95ब यांनी दुय्यम निबंधक कुडाळ यांचेकडील दस्त क्रमांक 2132 दिनांक 01/10/2018 प्रमाणे रक्कम रुपये 3,00,000/- कर्ज घेऊन वर नमूद सर्व्हे क्रमांकावर बोजा दाखल करणेबाबत श्री सरस्वती गणपत बिले यांनी अर्ज, दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/-(अक्षरी तीन लाख रुपये) मात्र चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.