सातबारा Watch

← कालेली

Ferfar #3060 · कालेली

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
165/13, 165/15
Talathi
सुशांत भिमराव पाटील
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 बाजूस कॉलम नं.3 मध्ये दाखल असलेल्या जमिन मिळकतीबाबत मा.अप्पर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण कुडाळ यांचे न्यायालयात अर्जदार मोहन बाबाजी कालेलकर विरुद्ध प्रतिवादी 1) गंगाबाई सदाशिव रांगणेकर 2) व्दारकानाथ मंगेश रांगणेकर 3) किशोर जगन्नाथ रांगणेकर यांचे मध्ये मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32ग(1) अन्वये दावा चालून कुळ मोहन बाबाजी कालेलकर यांना विक्री झालेमुळे मा.अप्पर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण कुडाळ यांचेकडील आदेश क्रमांक:ALT/32(ग)/S.R-12/2026 4182 क्रमांक:LSP/SR/1172 ले.क्र.284 चा आदेश पाहून व्दारकानाथ मंगेश रांगणेकर वगै.3 यांचा खरेदी किंमतीचा र.रु.347/-(तीनशे सत्तेचाळीस रुपये मात्र) चा बोजा पूर्ण फेड होईपर्यंत इतर हक्कात दाखल केला. तसेच भूधाराणा पद्धती वर्ग 2 केली. वरीलप्रमाणे आदेशाचा गावकागदी अंमल देणेकामी नोंद केली.