Ferfar #3065 · कालेली
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
श्री. मधुकर यशवंत सावंत यांनी अर्ज दिला की,त्यांचे चुलते कै. राघो विष्णू सावंत हे दिनांक 22/03/2020 रोजी मयत झाले असुन, बाजूस दाखल मिळकत त्यांनी दुय्यम निबंधक कुडाळ यांचेकडील रजि.मृत्युपत्र क्र. ९०९ /२०१६ दि.१३/०५/२०१६ प्रमाणे सर्व्हे क्रमांक 85/16 ही जमीन मिळकत त्यांनी त्यांचा पुतण्या मधुकर यशवंत सावंत (खाता क्रमांक-1529)यांना तसेच सर्व्हे क्रमांक 76/28 ही जमीन मिळकत त्यांनी त्यांच्या पत्नी सुंदरा राघो सावंत व दोन मुली शुभांगी धनाजी रेमुळकर, राजश्री राणोजी परब (सामाईक खाता क्रमांक 1591) यांना दिली आहे. सदर मृत्यूपत्राची नोंद फेरफार क्रमांक 2835 अन्वये यापूर्वीच झाली असून सर्वे नंबर 85/16,76/28 वर सदर मृत्युपत्राचा अंमल घेणे नजरचुकीने राहिले होते. तरी सदर मृत्युपत्रानुसार वरीलप्रमाणे नोंद ७/१२ सदरी दाखल करणेसाठी वर्दी अर्ज व मृत्यु पत्राची छायांकित प्रत, मंजूर फेरफार 2835 दिलेवरून नोंद दाखल केली.