सातबारा Watch

← तळीगांव

Ferfar #971 · तळीगांव

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
127/1
Talathi
सुशांत भिमराव पाटील
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 बाजूस कॉलम नं.3 मध्ये दाखल असलेल्या जमिन मिळकतीबाबत मा.अप्पर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण कुडाळ यांचे न्यायालयात अर्जदार १) विष्णू रामचंद्र दळवी २) सत्यवती गोपाळ सावंत विरुद्ध प्रतिवादी 1) यशवंतराव दत्ताजीराव निबांळकर 2) सतिश रामचंद्र दळवी यांचे मध्ये मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32ग(1) अन्वये दावा चालून कुळ विष्णू रामचंद्र दळवी व सत्यवती गोपाळ सावंत यांना विक्री झालेमुळे मा.अप्पर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण कुडाळ यांचेकडील आदेश क्रमांक:ALT/32(ग)/S.R-06/2023 4685 क्रमांक:LSP/SR/1107 ले.क्र.284 चा आदेश पाहून यशवंतराव दत्ताजीराव निबांळकर यांचा खरेदी किंमतीचा र.रु.4974/-(चार हजार नऊशे चौऱ्याहत्तर मात्र) चा बोजा पूर्ण फेड होईपर्यंत इतर हक्कात दाखल केला. तसेच भूधाराणा पद्धती वर्ग 2 केली. वरीलप्रमाणे आदेशाचा गावकागदी अंमल देणेकामी नोंद केली.