सातबारा Watch

← माणगाव

Ferfar #13087 · माणगाव

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
74/5
Talathi
सुशांत भिमराव पाटील
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 बाजूस कॉलम नं.3 मध्ये दाखल असलेल्या जमिन मिळकतीबाबत लिहून देणार : अवसायक साळगाव ग्रामीण बिगर शेती सह पत संस्‍था मर्या साळगाव. लिहून घेणार : नागेश लक्ष्मण कदम सर्व्हे क्रमांक: 74/5 तपशिल: साळगाव ग्रामीण बिगर शेती सह पत संस्‍था मर्या साळगाव यांचेकडून रक्कम रु.60,000 /- चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अवसायक साळगाव ग्रामीण बिगर शेती सह पत संस्‍था मर्या साळगाव. दि-25/03/2025 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.