Ferfar #4118 · बांव
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-14 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 155/14
- Talathi
- ओंकार संजय केसरकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
बाजुस नमूद मिळकती बाबत मा.अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण कुडाळ यांचे कडील केस क्रमांक ALT/32(ग)/SR-52/2023 क्र.LSP/SR/1148 ले.क्र.284,पान क्र.46 दि.16/06/2026 नुसार आदेश प्राप्त झालेवरून इतर हक्कात रक्कम रुपये 304/- चा बोजा ठेवून भूधारणा वर्ग 2 करणे कामी नोंद नोंद केली. कागद पत्र दप्तरी दाखल असे.