सातबारा Watch

← पावशी

Ferfar #6325 · पावशी

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
104/1, 104/16
Talathi
लता पांडुरंग पाटील
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 मा.अप्पर तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरण कुडाळ यांजकडील पत्र EComp. No.:3447485- File No.: COLSIN-34035(16)/248/2026- TAH KUDAL/कावि-664/एस आर -369/2026 दि. 24/09/2026 अन्वये मौजे पावशी येथील बाजुस नमुद मिळकतींचा भुधारणा प्रकार भोगवटदार वर्ग 2 ऐवजी भोगवटदार वर्ग 1 असा करणेबाबत आदेश प्राप्त झालेला आहे. सदर प्रकरणी प्राप्त आदेशानुसार महाराष्ट्र शासन महससूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.:जमीन-2025/प्र. क्र.336/जमीन 01(ई-1379234), दि.16/07/2026 नुसार नजराणा फी रक्कम भरून घेण्यास सूट दिलेली असल्याने संदर्भ मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 नुसार बाजुस नमुद मिळकतींचा भुधारणा प्रकार वर्ग 2 ऐवजी भुधारणा प्रकार वर्ग 1 करणेसाठी नोंद दाखल केली.