सातबारा Watch

← सांगीर्डे

Ferfar #1864 · सांगीर्डे

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
12/17, 1अ/47, 2/18, 26/8, 28/36, 36/30, 41/3, 72/4/1, 74/13ब, 76/21, 79अ1अ/16
Talathi
तनुजा शांतकुमार बिरादार
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 बाजूस कॉलम नं 3 मध्ये वर्णन केलेल्या जमीन मिळकतीवर विशेष वसुली अधिकारी, द्वारा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सिंधुदुर्ग यांच्याकडील पत्र जा.क्र.रिकव्हरी./एस.आर.ओ/कुडाळ/334/2026-27 दिनांक. 18/08/2026 प्रमाणे श्री. विनायक देवू राणे यांचे हिश्यावर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सिंधुदुर्ग यांचा रक्कम रु. 2,17,505/- (रक्कम रु.दोन लाखसतरा हजार पाचशे पाच मात्र ) बोजा ठेवण्याचा विशेष वसुली अधिकारी व विभागिय सहनिबंधक सहकारी संस्था यांचेकडील पत्र क्र.जा.क्र.विसनि/कोकण/वि-1/सिं.जि.म.स.बँक/कलम 156 अधिकार/01/2025 दि.25/06/2025 स्थावर मिळकत जप्ती आदेश आलेवरून नोंद दाखल केली.