सातबारा Watch

← सांगीर्डे

Ferfar #1865 · सांगीर्डे

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
64/अ/62
Talathi
तनुजा शांतकुमार बिरादार
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बाजूस रकाना नं. ३ मध्ये नमूद मिळकत हि वडिलोपार्जित असून वसंत आपा राणे यांचे नाव ए.कु.पु. म्हणून दाखल झाले होते. फे.नं.5270, व वा.र.अ.नं. 201 प्रमाणे वारस तपास झालेला असून 1)आनंदी बाळकृष्ण पालव 2)चंद्रभागा आपा राणे हे वारस आहेत. तरी वरील प्रमाणे इतर वारसांची नावे सहहिस्सेदार म्हणून दाखल करणेकरीता फेरफार क्र.1665 अन्वये नोंद करण्यात आली होती मात्र मा. उपविभागीय कुडाळ यांचे कडील आदेश क्रमांक आरटी एस अपिल क्र.18/2022 व आरटीएस अपिल क्र.19/2022 चा अंमल देते वेळी फेरफार क्र. 1182 व 1183 रद्द करून 7/12 च्या मूळ स्थिती आणल्यामुळे सदरची नावे परत वगळण्यात आली होती म्हणून सदरची नावे सहहिस्सेदार म्हणून परत लावण्याकरिता नोंद करण्यात आली