सातबारा Watch

← बेलनदी

Ferfar #602 · बेलनदी

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
25अ/2
Talathi
लता पांडुरंग पाटील
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग शाखा-कुडाळ गहाणखत लिहुन देणार : गणेश विष्णू शेलटे ,योगिता विष्णू शेलटे ,राजेश विष्णू शेलटे ,वैशाली विष्णू शेलटे रा. बेलनदी यांनी दुय्यम निबंधक कुडाळ यांचेकडील दस्त क्रमांक 2368-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25अ/2 क्षेत्र 0.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश विष्णू शेलटे ,योगिता विष्णू शेलटे ,राजेश विष्णू शेलटे ,वैशाली विष्णू शेलटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : रेश्मा राजेश शेलटे (कर्जदार) (खाता क्रमांक :- 2178) ,