सातबारा Watch

← मांडकुली

Ferfar #3818 · मांडकुली

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-21
Objection until
2026-09-08
Certified
—
Gat / Survey
49/2, 50/38, 50/5, 52/1, 53/4, 53/8
Talathi
सोनल तुकाराम जाधव
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/07/2026 मा.विशेष वसुली अधिकारी,सैनिक नागरी पतसंस्था मर्या.सिंधुदुर्ग यांनी अर्ज दिला की कृष्णा नारायण भोई रा. मांडकुली यांनी सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सिंधुदुर्ग,शाखा माणगाव यांजकडून रक्कम रुपये 8,55,434/-(आठ लाख पंचावन्न हजार चारशे चौतीस रुपये मात्र) कर्ज घेतलेबाबत सर्वे नंबर 50/5, 50/38, 52/1, 53/4, 53/8, 49/2 वर बोजा दाखल करणेकरिता मा.विशेष वसुली अधिकारी,सैनिक नागरी पतसंस्था मर्या.सिंधुदुर्ग यांचेकडील अर्ज व कर्ज बोजा नोंदीबाबत आदेश जा.क्र.रिकव्हरी/एस.आर.ओ./156/746/25-26 दि.23/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8,55,434/-(आठ लाख पंचावन्न हजार चारशे चौतीस रुपये मात्र) चा बोजा दाखल केला.