सातबारा Watch

← मांडकुली

Ferfar #3819 · मांडकुली

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-01
Objection until
2026-09-16
Certified
—
Gat / Survey
49/2, 50/12, 50/16, 50/29, 50/35, 50/38, 50/41, 50/45, 50/47, 50/5, 50/54, 50/55, 50/56, 50/61, 50/70, 50/8, 51/11, 51/12, 51/13, 51/2, 51/7, 51/9, 52/1, 52/4, 52/5, 52/8, 53/2, 53/4, 53/6, 53/8
Talathi
सोनल तुकाराम जाधव
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/07/2026 मा.वसुली व विक्री अधिकारी,सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या.सावंतवाडी यांनी अर्ज दिला की कृष्णा नारायण भोई रा. मांडकुली यांनी सर्वोदय सहकारी पतसंस्था मर्या.माणगाव शाखा महा.केरवडे यांजकडून रक्कम रुपये 5,00,000/-(पाच लाख मात्र) कर्ज घेतले.सदरचे कर्ज थकीत असल्याने येणे रक्कम रुपये 8,45,097/-(आठ लाख पंचेचाळीस हजार सत्याण्णव मात्र ) अधिक होणारे व्याज एवढ्या रकमेचा खाते क्र.439 मधील सर्व मिळकतींवर बोजा दाखल करणेकरिता मा.वसुली व विक्री अधिकारी,सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या.सावंतवाडी यांनी त्यांचेकडील पत्र जावक क्रमांक सिजिसपफेसा/156/बोजा नोंद आदेश/110/2026-27 दि.22/07/2026 , 1960 चे कलम 156 व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 च्या नियम 107 अन्वये बोजा नोंद आदेश जा.क्र.रिकव्हरी/एसआरओ/156/ /2026 दि.22/072026 व कर्ज बोजा नोंदीबाबत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 खालील आदेश क्र.55/2024-25/कलम 101/2024-25 दि.28/03/2025श जा.क्र.रिकव्हरी/एस.आर.ओ./156/746/25-26 दि.23/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8,45,097/-(आठ लाख पंचेचाळीस हजार सत्याण्णव मात्र ) अधिक होणाऱ्या व्याजाचा बोजा दाखल केला.