सातबारा Watch

← गुढीपूर

Ferfar #1636 · गुढीपूर

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1अ1/3, 37/2
Talathi
तनुजा शांतकुमार बिरादार
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/09/2026 अप्पर तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरण कुडाळ यांजकडील आदेश क्र. EComp. No 3157720-File No. COLSIN-34035(16)/71/2026-TAH KUDAL /कावि-१८६/एसआर-77/2026, दि.04/09/2026 अन्वये मौजे गुढीपूर येथील बाजुस नमुद मिळकतींचा भुधारणा प्रकार भोगवटदार वर्ग 2 ऐवजी भोगवटदार वर्ग 1 असा करणेबाबत आदेश प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासःन परिपत्र क्रमांक : जमीन-2025/प्र/.क्र.336/जमीन -01(ई-1379234),दि.16/07/2026 नुसार महसूल आकारणीच्या 40 पट नजराणा रक्कम/ फी भरून घेण्यास सूट दिलेली असल्याने मुंबई कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948 चे 43 नुसार नियंत्रित सत्ता प्रकार वर्ग 2 च्या ठिकाणी वर्ग 1 नोंदविने कामी नोंद केली