सातबारा Watch

← बिबवणे

Ferfar #3595 · बिबवणे

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
47/15, 47/23
Talathi
सोनल तुकाराम जाधव
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 श्री. कृष्णा काशिराम माळकर यांनी अर्ज दिला की बाजुस दाखल मिळकतीतील खातेदार कै. काशिराम रामा माळकर हे दिनांक 17/11/1965 रोजी मयत झाले तसेच त्यांच्या पत्नी कै.चंद्रभागा काशिराम माळकर ह्या दिनांक 15/03/1998 रोजी मयत असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) कृष्णा काशिराम माळकर , नाते : मुलगा, वय :75, वारसदाराची स्थिती :हयात 2) पुष्पा काशिराम माळकर , नाते : मुलगी, वय :69, वारसदाराची स्थिती :हयात 3) मंजुळा काशिराम माळकर , नाते : मुलगी, वय :63, वारसदाराची स्थिती :मयत (दिनांक 07/01/2000) मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत मे.कार्यकारी दंडाधिकारी साहेब कुडाळ यांचे समक्ष दिनांक 29/12/2025 रोजीचे प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, सरपंच - पोलीस पाटील दाखला दिलेवरून वारस रजि.क्र. 30 नुसार नावे दाखल केली असे.