सातबारा Watch

← बिबवणे

Ferfar #3597 · बिबवणे

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
33अ/14अ
Talathi
सोनल तुकाराम जाधव
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/06/2026 अर्जदार श्री.प्रदिप प्रभाकर बिर्जे यांनी अर्ज दिला कि,बाजूस दाखल मिळकतीच्या इतर अधिकार सदरी "राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 कलाम 3A अधिसूचना भरत सरकार राज्पात्र दि. 02/08/2022 अन्वये राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन क्षेत्र 0.0290 हे.आर." असा शेरा नमूद असलेला दिसत आहे परंतु फेरफार क्र.3543 अन्वये कजाप 14/2025 ची नोंद होऊन मुळ स.नं./हि.नं.33अ/14 मधील क्षेत्र 0.0290 हे.आर. हे संपादित होऊन त्याचा स.नं./हि.नं.33अ/14ब स्वतंत्ररित्या भारताचे राष्ट्रपती भारत सरकार रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालय यांचे नावे दाखल झाला आहे.सबब कजाप क्र.14/2025 अन्वये सदरचा शेरा कमी होणे अभिप्रेत होते परंतु नजरचुकीने सदर शेरा संपादन होऊन शिल्लक असलेल्या क्षेत्राच्या सातबारास दाखल झाला.सबब सदरचा चुकीचा शेरा कमी करणेकरिता नोंद केली.