Ferfar #3230 · झाराप
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 306/अ
- Talathi
- सुषमा मंगेश गायकवाड
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार सुप्रिया गुरुनाथ सावंत यांनी अर्ज केला कि,तहसिलदार कुडाळ ता.कुडाळ जि.सिंधुदुर्ग यांचे न्यायालयात टेनन्सी केस.न.६७/२०२५ दिनांक २५/०६/२०२६ च्या आदेशाप्रमाणे मौजे झाराप येथील भूमापन क्रमांक ३०६/अ या मिळकतीमध्ये रुक्मिणी विठ्ठल बिडये हि कुळ नसलेबाबत ठराव झाल्याने कुळ सदरी असलेले तिचे नाव कमी करणेकामी टेनन्सी केस.न. ६७/२०२५ च्या निर्णयाची प्रत जोडून अर्ज सादर केल्याने नोंद केली.