सातबारा Watch

← झाराप

Ferfar #3231 · झाराप

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
705
Talathi
सुषमा मंगेश गायकवाड
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मा.अप्पर तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरण कुडाळ यांजकडील पत्र EComp.N0-3467761-File No.COLSIN-34035(16)/253/2026-TAH KUDAL/कावी -676/एस आर-375/2026 दिनांक 14/10/2026 अन्वये मौजे झाराप येथील बाजुस नमुद मिळकतींचा भुधारणा प्रकार भोगवटदार वर्ग 2 ऐवजी भोगवटदार वर्ग 1 असा करणेबाबत आदेश प्राप्त झालेला आहे.सदर प्रकरणी प्राप्त आदेशानुसार महसुल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.टिएनसी -०४/२०१३/प्र.क्र.१९६/ज-१, दि.०७/०५/२०१४ नुसार भूधारणा प्रकार वर्ग 1 करणेसाठी नोंद दाखल केली.