सातबारा Watch

← झाराप

Ferfar #3238 · झाराप

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1962
Talathi
सुषमा मंगेश गायकवाड
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 बाजुस नमुद कॉ.नं.3 मधील मिळकतीमध्ये मा.अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण कुडाळ यांजकडील दिनांक 25/06/2026 केस क्र.ALT/32प /SR-01/2026 क्रमांक LSP/SR/1119,लेजर नं.284,पान न. 69 अन्वये वादी श्री.तुकाराम अंकुश वाघाटे यांना मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948 चे कलम 32 (प ) अन्वये विक्री केली आहे.असे समजण्यात यावे व कलम 32 (म ) (6) नुसार खरेदीचे प्रमाणपत्र देण्यात यावे असा आदेश करण्यात आला.गट न. 1962 क्षेत्र 0.03.00,पो.ख.0.01.00,आकार 0.02 इतके क्षेत्र मुंबई कुळ वहिवाट व शेत जमिन अधिनियम 1948 चे कलम 32(प ) प्रमाणे विक्री झाल्याने कुळ श्री.तुकाराम अंकुश वाघाटे,यांचे नाव कब्जेदार सदरी तर प्रतिवादी श्रीम.सावित्री प्रकाश वराडकर वगैरे 08 यांचे नाव इतर हक्कात खरेदीप्रमाणपत्राची नोंद होईपर्यंत ठेवणेकामी आदेशप्रमाणे नोंद केली