सातबारा Watch

← नेरूर तर्फ हवेली

Ferfar #17746 · नेरूर तर्फ हवेली

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
190/2
Talathi
अंकिता शाबा कांबळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 तहसीलदार व शेत जमीन न्यायाधिकरण कुडाळ यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक आय.पी./एस.आर./1611 लेजर क्रमांक 23/36 दिनांक 20/05/2017 प्रमाणे बाजूस कॉलम तीन मध्ये दाखल केलेल्या सर्वे वर्णनाच्या जमीन मिळकतीचे पूर्वीचे कब्जेदार यांचे नावे दाखल सदर सर्वे वर्णनाची जमीन मिळकत मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32 म अन्वये विक्री होऊन झालेल्या विक्रीची रक्कम रुपये रक्कम रुपये 459/-कुळाने पूर्ण फेड केल्याने सातबारा वरील इतर हक्कातील मूळ मालक यांचे नावे बोजा कमी करण्याकरता मा. तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण कुडाळ यांचे कडील 32 म खरेदी प्रमाणपत्र व सह दुय्यम निबंधक सिंधुदुर्ग कुडाळ दस्त क्रमांक 1151/2017 चे प्रमाणपत्र श्री चंद्रकांत यशवंत मेस्त्री यांनी दिले वरून नोंद केली असे.