सातबारा Watch

← नेरूर तर्फ हवेली

Ferfar #17747 · नेरूर तर्फ हवेली

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
कुळांची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
142/4
Talathi
अंकिता शाबा कांबळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 बाजूस दाखल मिळकती मध्ये कुळ सदरी असणारे अंकुश शांताराम नेरुरकर हे दिनांक 27/06/2024 रोजी मयत झाले असून त्यांची पत्नी महानंदा अंकुश नेरुरकर या दिनांक 11/05/2021 रोजी मयात झाल्या असून त्यांना असणारे वारस पुढीलप्रमाणे 1 गिरीश अंकुश नेरुरकर मुलगा 64 2 हेमंत अंकुश नेरुरकर मुलगा 62 3 सायली साईनाथ सडवेलकर मुलगी 60 4 निशा उदय सावंत मुलगी 60 5 रविंद्र अंकुश नेरुरकर मुलगा 57 अर्जदार श्री गिरीश अंकुश नेरुरकर यांनी मयताचा मृत्युदाखला, प्रतिज्ञापत्र, पोलीस पाटील यांचे वारस दाखले प्रकरणी सामील केलेले आहेत.