Ferfar #5583 · वालावल
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/5
- Talathi
- सोनाली मोहन मयेकर
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजूस नमूद मिळकतीत कुळ श्री.अरुण बाळकृष्ण खानोलकर यांचे भाऊ श्री.विजय बाळकृष्ण खानोलकर यांचे नाव एकत्र कुटुंबप्रमुख म्हणून वारस रजिस्टर क्र.80 व फेरफार क्र.4517 नुसार दाखल झाले होते.व इतर दोन वारस 1.अरुण बाळकृष्ण खानोलकर व 2.राधाबाई बाळकृष्ण खानोलकर वारस रजिस्टर क्र.80 मध्ये नमूद आहेत.तरी इतर दोन वारस 1.अरुण बाळकृष्ण खानोलकर व 2.राधाबाई बाळकृष्ण खानोलकर यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून कुळ सदरी नोंद करणेत येत आहे.