Ferfar #4632 · चेंदवण
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 47/35
- Talathi
- भरत दत्ताराम नेरकर
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
श्री. सतिश सुरेश कोचरेकर यांनी अर्ज दिला की, कुळ कै. सुरेश जगन्नाथ कोचरेकर
हे दिनांक 13/01/2025 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1.राजश्री सुरेश कोचरेकर
2.सतीश सुरेश कोचरेकर
3.सचिन सुरेश कोचरेकर
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र,सरपंच व पोलीस पाटील दाखले दिलेवरून तसेच मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.