सातबारा Watch

← कवठी

Ferfar #720 · कवठी

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
भरत दत्ताराम नेरकर
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 श्री.गोपाळ रामचंद्र कवठकर यांनी अर्ज दिला की, कुळ कै. सिताबाई रामचंद्र कवठकर ह्या दिनांक-02/09/2018 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे १.गोपाळ रामचंद्र कवठकर- मुलगा २.उमेश रामचंद्र कवठकर- मुलगा कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र,सरपंच व पोलीस पाटील वारस चौकशी अहवाल दिलेवरून तसेच मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.