सातबारा Watch

← हुमरमळा

Ferfar #1633 · हुमरमळा

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
16/52, 16/74, 16/76, 16/99
Talathi
पूजा बाळासाहेब भोरे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 रकाना नं.3 मध्ये दाखल केलेली जमीन मिळकत श्री.रामचंद्र आत्माराम मांजरेकर यांच्या नावे दाखल असून त्यांनी वालावल वि.का.सह सेवा सोसायटी लि.वालावल , वालावल ता.कुडाळ , जि.सिंधुदुर्ग यांचे कडून रक्कम रुपये 4,00,000/- (अक्षरी रुपये चार लाख मात्र)कर्ज घेतलेले आहे. अर्जदार श्री.रामचंद्र आत्माराम मांजरेकर यांनी सोसायटी कडील बोजा दाखल करण्याचे कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र दिनांक. 13/08/2026 वालावल वि.का.सह सेवा सोसायटी लि.वालावल ता.कुडाळ , जि.सिंधुदुर्ग यांचे कडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 यांच्या कलम ४८अ (ब) अन्वये प्रतिज्ञापत्र दिलेवरून इतर हक्कात रुपये 4,00,000/- (अक्षरी रुपये चार लाख मात्र)चा ल नमुना बोजा दाखल करण्याकामी नोंद केली