Ferfar #1634 · हुमरमळा
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 74/1
- Talathi
- पूजा बाळासाहेब भोरे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.,शाखा-कणकवली
गहाणखत लिहुन देणार : सचिन विष्णू परब रा. हुमरमळा यांनी दुय्यम निबंधक कुडाळ यांचेकडील दस्त क्रमांक 2234-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74/1 क्षेत्र 1.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन विष्णू परब यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.