सातबारा Watch

← हुमरमळा

Ferfar #1645 · हुमरमळा

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
46/7
Talathi
पूजा बाळासाहेब भोरे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 कॉलम नं.3 मध्ये दाखल असलेली जमिन मिळकत बुधाजी भगवान सावंत वगैरे 07 यांचे नावे असून त्या जमिनीची भूधारणा वर्ग 2 असून ती भूधारणा वर्ग 1 करणेसाठी मा.अपर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण कुडाळ यांजकडील आदेश क्रमांक COLSIN -34035(16)/242/2026-TAH KUDAL/कावि -625/एस .आर -357/2026 दिनांक 09/09/2026 चा आदेश प्राप्त झालेवरून भूधारणा वर्ग 2 चा भूधारणा वर्ग 1 करणेसाठी नोंद केली.