सातबारा Watch

← गांधीनगर

Ferfar #2133 · गांधीनगर

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
कुळांची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
120
Talathi
पूजा बाळासाहेब भोरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 श्री. रामदास सत्यवान म्हापणकर यांनी अर्ज दिला की, कुळ कै.सत्यवान विश्राम म्हापणकर हे दिनांक 19/11/2025 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे कुळाचे नाव :- 1) सावित्री सत्यवान म्हापणकर, नाते : पत्नी 2)रामदास सत्यवान म्हापणकर ,नाते: मुलगा 3)नामदेव सत्यवान म्हापणकर , नाते :मुलगा 4)अरुणा अरुण आंबेरकर , नाते :मुलगी 5)सुविधा सुधीर कांबळी , नाते : मुलगी कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.