Ferfar #2134 · गांधीनगर
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 130/5
- Talathi
- पूजा बाळासाहेब भोरे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
रकाना नं.3 मध्ये दाखल केलेली जमीन मिळकत वसौ.वर्षा विलास घारे यांच्या नावे दाखल असून त्यांनी पाट वि.वि.का.सह सोसायटी लि.पाट ता.कुडाळ , जि.सिंधुदुर्ग यांचे कडून रक्कम रुपये 2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लाख मात्र)कर्ज घेतलेले आहे.अर्जदार वर्षा विलास घारे यांनी सोसायटी कडील बोजा दाखल करण्याचे कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र दिनांक. 25/08/2026 पाट वि.वि.का.सह सोसायटी लि.पाट ता.कुडाळ , जि.सिंधुदुर्ग यांचे कडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 यांच्या कलम ४८अ (ब) अन्वये प्रतिज्ञापत्र दिलेवरून इतर हक्कात रक्कम रुपये 2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लाख मात्र)चा ल नमुना बोजा दाखल करण्याकामी नोंद केली.