सातबारा Watch

← गांधीनगर

Ferfar #2135 · गांधीनगर

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
105/34, 117/2, 117/4, 117/6, 117/8, 117/9
Talathi
पूजा बाळासाहेब भोरे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 बाजुस नमुद सर्वे नंबरचे पूर्वीचे जमीन मालक दत्तात्रय रघुनाथ देसाई वगैरे 5 यांचा खरेदी रकमेचा बोजा कमी करणेकरीता मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८चे कलम ३२म अन्वये मा.अप्पर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण कुडाळ यांचेकडील प्रमाणपत्र क्रमांक.लेजर क्रमांक.284 पान क्र.033 क्रमांक LSP/SR/1128 दिनांक. 17/09/2026 पाहून इतर अधिकारातील बोजा कमी केला व मूळ मालकांचे नाव कमी करून कुळ श्री.सुरेश शांताराम कांबळी वगैरे 8 यांचे भोगवटदारी नाव दाखल करणेकरिता नोंद केली.