Ferfar #833 · मुणगी
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/7
- Talathi
- वैशाली दिलीप देसाई
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
मा. उपविभागीय अधिकारी (महसूल) कुडाळ यांचेकडील आदेश क्र. टेनन्सी अपील क्र.27/2020 दिनांक 24/12/2025 चा निर्णय होऊन अपील मंजूर करण्यात आलेले आहे, आदेशात नमूद केल्यानुसार अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण,कुडाळ यांनी टेनन्सी अपिल क्र. एएलटी/एसआर/56/2015 चे कामी दि. 16/05/2016 रोजी दिलेला आदेश रद्द करण्यात आलेला आहे. अर्जदार सुनिल यशवंत पाटकर (पाटील) यांनी वर्दी अर्ज व आदेशाची नक्कल प्रत दिलेवरून सदर आदेशाप्रमाणे नोंद केली.