Ferfar #15024 · कुडाळ
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 120अ1/24
- Talathi
- शशिकांत भदू परब
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
कर्ज घेणार- केतकी उमेश चव्हाण (कर्जदार),व उमेश शंकर चव्हाण (सहकर्जदार) यांना
कर्ज देणार -सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सिंधुदुर्ग, कुडाळ शाखेकडून शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत कर्ज रु. 7,75,000/- (अक्षरी सात लाख पंच्याहत्तर हजार मात्र) मंजूर केले होते. मंजूर कर्जासाठी श्री. उमेश शंकर चव्हाण यांच्या नावे असलेली बाजूस कॉलम 3 मधील मिळकत रजिस्टर्ड तारण गहाणखतान्वये सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सिंधुदुर्ग , कुडाळ यांस तारण दिलेली असलेने दुय्यम निबंधक कुडाळ यांचेकडील दस्त क्रमांक 2252/2026 (1/22) दिनांक 21 सप्टेंबर 2026 प्रमाणे व शाखा व्यवस्थापक शाखा कुडाळ यांचेकडील पत्र क्रमांक 013/44/HD/76/2026-27 दिनांक 06/10/2026 प्रमाणे 7/12 चे इतर हक्कात वरील रकमेच्या कर्जाचा बोजा ठेवण्यासाठी नोंद केली.