Ferfar #15056 · कुडाळ
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 48अ32
- Talathi
- शशिकांत भदू परब
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र
लिहून घेणार : प्राजक्ता प्रकाश तेरसे ,संध्या प्रसाद तेरसे
यांनी सर्व्हे क्रमांक : 48अ32 तपशिल : प्राजक्ता प्रकाश तेरसे यांचे हिश्यावर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुडाळ यांचा र.रु.11,00,000/- बोजा. - 10055
संध्या प्रसाद तेरसे यांचे हिश्यावर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुडाळ यांचा र.रु.10,00,000/- बोजा. - 10055
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुडाळ यांचेकडील Loan Closure Certificate (AM2/HSG_PST/2026-27 Date 28-08-2026)दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.