सातबारा Watch

← कुडाळ

Ferfar #15062 · कुडाळ

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
254/1, 268अ/17, 272अ/13
Talathi
शशिकांत भदू परब
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 श्री महादेश्वर सहकारी पतपेढी लि. मुंबई यांचे विशेष वसुली व विक्री अधिकारी श्री. राहुल प्रल्हाद ढगे यांनी परिशिष्ट १८, नियम १०७ कलम १५६ अन्वये दिनांक १२/०९/२०२६ रोजी अर्ज व सोबत 1) परिशिष्ट १८ नुसार जप्ती आदेश , २) म. स. का. कलम १०१ चा वसुली दाखला , ३)वसुली अधिकारी यांचे म. स. का. १५६ चे अधिकारी पत्र सादर केलेवरून .म. सह. संस्था अधिनियम १९६० कलम १०१ चा वसुली दाखला व कलम १५६ (१) अन्वये जप्ती आदेश याच्या आधारे बाजूस दाखल जमीनीवर पतपेढीचा बोजा निर्माण केला आहे.सबब बाजूस दाखल मिळकतीवर "श्री महादेश्वर सहकारी पतपेढी लि. मुंबई यांचे कर्जापोटी जप्त - वसुली दाखला कलम १०१ अन्वये बोजा" अशी नोंद इतर हक्कात घेण्यात येत आहे.