Ferfar #15063 · कुडाळ
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- कुळांची वारस नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 65अ/12
- Talathi
- शशिकांत भदू परब
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
श्री. सुवर्णा सुरेश पाटकर यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ सुरेश लक्ष्मण पाटकर]
हे दिनांक 16/06/2021 रोजी मयत झाले असुन त्यांचा मुलगा सिद्धेश सुरेश पाटकर हे दिनांक 27/07/2025 रोजी अविवाहित मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे
कुळाचा प्रकार :- साधे कुळ
कुळाचे नाव :- सुवर्णा सुरेश पाटकर पत्नी वय 66 सोनल महेश खोत मुलगी वय 39
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.