Ferfar #15065 · कुडाळ
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 151अ1/8/7
- Talathi
- शशिकांत भदू परब
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/12/2025
वसुली अधिकारी स्नेह नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सावंतवाडी यांनी कळविल्या प्रमाणे स्नेह नागरी पतसंस्था शाखा-कुडाळ या शाखेकडून श्री. वामन वासुदेव सावंत राहणार पेंडूर ता. मालवण यांनी रक्कम रुपये ५०,०००/- (पन्नास हजार) एवढे कर्ज घेतले असुन ते थकित झाले आहे. सदर कर्जासाठी श्री. राजेश जनार्दन कोळंबकर हे जामीनदार असुन कर्जदार व जामीनदार यांचे विरुध्द कलम १०१ नुसार कायदेशीर कारवाई होऊन त्यांच्या कर्ज वसुली साठी "वसुली प्रमाणपत्र" प्राप्त झाले आहे.वारंवार कर्ज थकबाकी मागणी करून सुद्धा कर्जदार व जामीनदार यांनी कर्ज रक्कम भरणा केली नसल्यामुळे जामीनदार श्री. राजेश जनार्दन कोळंबकर यांच्या स्थावर मालमत्तेवर जमिनिवर ७/१२ उतारा सदरी दावा रक्कम रुपये २६,७३९/- (सव्वीस हजार सातशे एकोणचाळीस) एवढ्या रकमेचा स्नेह नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सावंतवाडीचा कर्ज बोजा नोंद केली.