सातबारा Watch

← कुडाळ

Ferfar #15067 · कुडाळ

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
151क1
Talathi
शशिकांत भदू परब
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर जमिनीवर यापूर्वी खातेदार म्हणून श्री. अभय बाळकृष्ण आपटे (पती) यांचे नाव नोंद असून सदर खातेदार यांनी शासनाच्या लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत शासन परिपत्रक क्रमांक महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग एस 14/2168162 प्र.क्र.458 ल 6 मंत्रालय 1992 दिनांक 15 सप्टेंबर 1992 ने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 प्रमाणे आपली पत्नी सौ. प्रिती अभय आपटे यांचे नाव लावण्यासाठी वर्दी अर्ज सादर केला आहे. पती-पत्नी यांनी समक्ष हजर राहून संमती दिली असून सदर हस्तांतरण हे स्वखुशीने व कोणतेही मोबदला न घेता केले आहे.त्यानुसार बाजूस दाखल मिळकतीत सौ. प्रिती अभय आपटे (पत्नी) यांचे नाव लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत खातेदार म्हणून नोंद करण्यात येत आहे.