Ferfar #15070 · कुडाळ
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 107फ
- Talathi
- शशिकांत भदू परब
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र
लिहून घेणार : अनिल रविंद्र पाटकर
यांनी प्रमाणे अनिल रविंद्र पाटकर ,वैभव रविंद्र पाटकर ,सविता रविंद्र पाटकर ,सानिका साबाजी हळदणकर यानी बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा- कुडाळ यांच्या कडुन रक्कम रुपये 3600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. ( 14468 ) - 14919
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अनिल रवींद्र पाटकर यांनी अर्ज व रिकन्व्हेयन्स डिड दस्त 2472/2026(1/27)दिनांक 30/10/2026 ची झेरॉक्स प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.