सातबारा Watch

← नेमळे

Ferfar #8080 · नेमळे

सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
89/2/अ
Talathi
श्रुती श्रावण जाधव
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बाजूस नमूद सर्व्हे नंबरमध्ये कर्जदार नारायण गोविंद धुरी व सहकर्जदार कृष्णकांत नारायण धुरी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सिंधुदुर्ग,शाखा कामळेवीर यांचे कडून रक्कम रुपये रक्कम रु.७,००,०००/-(सात लाख) कर्ज घेवून रजि.तारण गहाणखताने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केलेला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक सावंतवाडी यांचेकडील प्रत्यंतरणपत्र (रिकन्व्हेयन्स डीड)दस्त क्रमांक २४८७/२०२६ दिनांक १३/०८/२०२६ व सूची 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेसाठी नोंद दाखल केली.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल आहेत.