सातबारा Watch

← नेमळे

Ferfar #8084 · नेमळे

सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
288/3
Talathi
श्रुती श्रावण जाधव
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग शाखा कामळेवीर लिहून घेणार : सखाराम आत्माराम गावडे यांनी सर्व्हे क्रमांक : 288/3 तपशिल : सखाराम आ.गावडे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा बँक शाखा कामळेवीर र रु.110000/-चा सहतारण गहाण खताचा बोजा - 7125 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा कामळेवीर यांचेकडील पत्र जावक क्र. 30/42 दिनांक 24/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.