सातबारा Watch

← कोलगाव

Ferfar #10274 · कोलगाव

सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
198/2
Talathi
मारुती-सुबराव-सलाम
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून घेणार : कोलगाव वि.का.स. सेवा सोसा.लि.कोलगाव , शाखा कोलगाव लिहून देणार : बाजूस दाखल केलेल्या मिळकत भूमापन क्र. 198/2. ही मिळकत श्री. बळवंत मधुकर कुडतरकर यांचे मालकीची असून, यांनी यावर कोलगाव विकास सेवा सोसायटी कोलगाव, ता. सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग यांचेकडून रक्कम रु. 3,00,000/- ( तीन लाख रु.मात्र ) इतके कर्ज ईकरार करून अल्प मुदत भातशेती कर्ज घेतले असून, त्या कर्ज रक्कमेचा बोजा ठेवणेसाठी कोलगाव विकास सेवा सोसायटी कोलगाव, ता. सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग यांचेकडील पत्र क्र. जा.क्र. 34/2026-27. दि. 29/10/2026 चे पत्र व ईकरार- कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र दिलेवरून इतर अधिकारात बोजा ठेवणेस नोंद केली.