Ferfar #1738 · कोलगाव म्यू. हद्द
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/9अ
- Talathi
- किरण लक्ष्मण गजीनकर
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
श्री.न्हानु नागोजी पेडणेकर,अश्विनी न्हानु पेडणेकर रा.बाहेरचावाडा,कोलगाव म्यु.हद्द सावंतवाडी यांनी गाव मौजे कोलगाव म्यु.हद्द येथील सर्व्हे क्रमांक/हिस्सा क्रमांक 12/9अ ह्या जमीन मिळकती मधील जमिनीवर युको बँक शाखा-सावंतवाडी यांच्याकडून रक्कम रुपये सोळा लाख पन्नास हजार (16,50,000/-) मात्रचे कर्ज घेतले होते. सदर कर्जाची न्हानु नागोजी पेडणेकर,अश्विनी न्हानु पेडणेकर यांनी परतफेड केल्यामुळे 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करण्यासाठी दुय्यम निबंधक,सावंतवाडी यांच्याकडे दिनांक 28/10/2026 रोजी नोंदविण्यात आलेला प्रत्यांतरणपत्र दस्त क्र.3164/2026 प्रत जोडून श्री.न्हानु नागोजी पेडणेकर यांनी अर्ज सादर केल्याने 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करण्यासाठी नोंद दाखल केली. फेरफार नोटीस व इतर कागदपत्रे मेळाच्या संचीकेस आहेत.