Ferfar #1696 · आंबेगाव
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
.गाव मौजे आंबेगाव ता सावंतवाडी येथील बाजूस दाखल केलेली मिळकत देविदास रामचंद्र सावंत यांचे नावे असून त्यांनी सदरची मिळकत भावई/क्षेत्रपाल विकास सेवा सह.संस्था मर्या .कुणकेरी ,आंबेगाव यांचेकडे तारण ठेवून रक्कम रुपये 300000- (तीन लाख रुपये मात्र ) कर्ज घेतले आहे. याबाबत भावई/ क्षेत्रपाल विकास सेवा सह.संस्था मर्या .कुणकेरी ,आंबेगाव यांचेकडील जावक क्रमांक 33/2026 दिनांक 09/09/2026 पत्रावरून व महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र ( इकरार ) दि.09/09/2026 दिलेवरून देविदास रामचंद्र सावंत यांच्या हिश्याच्या मिळकतीवर भावई/क्षेत्रपाल विकास सेवा सह.संस्था मर्या .कुणकेरी ,आंबेगाव यांचा रक्कम रुपये 300000/- (तीन लाख रुपये मात्र ) चा इकरार बोजा दाखल करणेसाठी नोंद केली.पत्र आर टी एस फाईलीस दाखल असे .