Ferfar #8013 · चराठे
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 248/2ब
- Talathi
- विजय नारायण पास्ते
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
बाजूस दाखल जमीन मिळकतीवर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक सिंधुदुर्ग यांचा रक्कम रुपये 977000/-चा बोजा फेरफार क्रमांक 5161दि 11-05-2012 ने दाखल केकेला आहे.सदर बोजा रक्कम पूर्ण भरणा केलेने सह दुय्यम निबंधक सावंतवाडी यांज कडील दस्त क्र,3095 दिनांक 21-10-206 केलेने.व सदर बोजा रकमेचा शेरा इतर अधिकारात ठेवलेला बोजा कमी करणेसाठी माधव झिलू परब यांनी दस्त क्र.3095 जोडून वर्दी अर्ज दिले वरून नोंद केली.