Ferfar #2947 · चराठे म्यु. हद्द
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
श्री.राजन यशवंत भाईडकर रा.भटवाडी,चराठे म्यु.हद्द यांनी गाव मौजे चराठे म्यू.हद्द येथील सर्व्हे क्रमांक/हिस्सा क्रमांक 83/17 क,83/17 ड,85/5/7,85/5/8 ह्या मिळकती मधील जमिनीवर स्टेट बँक ऑफ इंडिया,शाखा-सावंतवाडी यांच्याकडून रक्कम रुपये नऊ लाख बावीस हजार सातशे त्र्याऐंशी (9,22,783/-) मात्रचे कर्ज घेतले होते. सदर कर्जाची राजन यशवंत भाईडकर यांनी परतफेड केल्यामुळे 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया,शाखा- सावंतवाडी यांच्याकडील दिनांक 03/08/2026 रोजीचे पत्र जोडुन श्री.राजन यशवंत भाईडकर यांनी बोजा कमी करण्यासाठी अर्ज दिल्याने 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करण्यासाठी नोंद दाखल केली. फेरफार नोटीस व इतर कागदपत्रे मेळाच्या संचीकेस आहेत.