Ferfar #2948 · चराठे म्यु. हद्द
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63/7
- Talathi
- किरण लक्ष्मण गजीनकर
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
बाजूस नमूद केलेली गाव मौजे चराठे म्यु.हद्द येथील सर्व्हे क्रमांक/हिस्सा क्रमांक ६३/७ ही जमीन मिळकत महंमद शफी इब्राहीम पडवेकर वगैरे यांच्या नावे सामाईक ७/१२ सदरी दाखल असुन जमीन मालक महंमद शफी इब्राहीम पडवेकर यांनी आपला सामाईकांतील संपूर्ण अविभक्त हिश्श्याची जमीन मिळकत ही आपली बहीण परवीन इब्राहीम पडवेकर यांना नोटरीकडील तोंडी हिब्बा पत्र क्रमांक ८३५/२०२४ दिनांक २४/०६/२०२४ नुसार लिहून दिलेली असुन त्यानुसार परवीन इब्राहीम पडवेकर यांनी नोंद दाखल करण्यासाठी तोंडी हिब्बापत्राची प्रत दिल्याने परवीन इब्राहीम पडवेकर यांचे नाव ७/१२ सदरी दाखल करण्यासाठी नोंद दाखल केली. सदरचे हिब्बापत्र दुय्यम निबंधक,सावंतवाडी यांच्याकडे नोंदणीकृत करण्यात आलेले नाही. अर्ज,फेरफार नोटीस,हिब्बापत्राची प्रत व इतर कागदपत्रे मेळाच्या संचीकेस आहे.