Ferfar #2952 · चराठे म्यु. हद्द
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- कुळांची वारस नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 70/4
- Talathi
- किरण लक्ष्मण गजीनकर
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
कु.गीता बाळकृष्ण तुयेकर रा. चराठे म्यु.हद्द यांनी वर्दी अर्ज दिला की बाजुस दाखल केलेल्या सर्व्हे क्रमांक/हिस्सा क्रमांक ७०/४ या जमीन मिळकतींमध्ये कुळ सदरी असलेले खातेदार कै.बाळकृष्ण द्वारकानाथ तुयेकर हे दिनांक १२/०८/२०२१ रोजी मयत झालेले असुन त्यांना वारस खालील प्रमाणे आहेत.
१) गीता बाळकृष्ण तुयेकर वय - २२ नाते – मुलगी
३) भाग्यश्री बाळकृष्ण तुयेकर वय - ४८ नाते – पत्नी (मयत) दिनांक ३०/०८/२०२३
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसल्याबाबत अर्ज,प्रतिज्ञापत्र,मृत्यू नोंदीचा दाखला,जबाब,पंचयादी प्रमाणे नोंद दाखल केली. फेरफार नोटीस व इतर कागदपत्रे मेळाच्या संचीकेस आहेत.